पत्त्यांचा ह्या खेळाला स्पायडर सॉलिटेअर म्हणतात.
हा एक अतिशय लोकप्रिय पेशंस गेम आहे, जो पत्त्यांचा दोन गड्यांनी खेळला जातो.
ह्या खेळाचा मुख्य उद्देश्य टेबला वरील सर्व पत्ते संपवणे आहे.
तुम्ही एक पत्ता रिकाम्या कॉलम मधे आणू शकता किंवा त्याला मोठ्या पत्त्या खाली लावू शकता (त्याचा कुठलाही रंग असू शकतो).
तुम्ही एका पेक्षा जास्ती पत्ते तेव्हाच हलवू शकता जेव्हा ते एकाच रंगाचे आहेत आणि योग्य क्रमानुसार आहेत.
पत्त्याचा पूर्ण झालेला सेट आपोआप निघून जातो.
खेळाडू कुठल्याही क्षणी गड्डी मधले पत्ते सर्व कॉलम मधे वाटू शकतो.
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.